Art – CNKM

Email: info@cnkmpune.in | Call: +91 9021317877

‘तारे जमीन पर’ चित्रपटातील ईशान, हा सगळ्यांनाच आवडला होता. शब्दांमध्ये गल्लत घालणारा, अबोल, असा तो लहान मुलगा, चित्र मात्र आत्मविश्वासाने काढतो. जे त्याला शब्दांतून व्यक्त करता येत नाही, ते तो आकारांमधून, रंगांमधून सांगतो. त्याची निरीक्षणे, गोष्टींकडे पाहण्याचा एक सुंदर दृष्टीकोन,